नाशिक – ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नवीन आडगाव नाका येथे मा नगरसेवक समाधान जाधव आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नाशिकचे कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर शिंदे, विद्यार्थी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष चिन्मय गाढे, शहर उपाध्यक्ष संतोष जगताप, निलेश शेळके, हर्षल खैरनार, हरिभाऊ जाधव, सुनिल जाधव, श्रीराम मंडळ, अनिळ नळे, अरूण थोरात, संतोष पुंड, जयवंत जेजुरकर, प्रशांत जेजुरकर, प्रतिक तांबे, गोकुळ गिते, राजु रसाळ, रमेश जाधव, विलास बोराडे, लाला जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.