बुधवार, ऑगस्ट 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

एअरटेलचे जिओला चॅलेंज; आणला हा जबरदस्त प्लॅन

by Gautam Sancheti
जानेवारी 5, 2021 | 10:00 am
in इतर
0

नवी दिल्ली – इंटरनेट युझर्सना अनेक ऑफर्स देणाऱ्या जिओला टक्कर देण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या नवनवीन रिचार्ज प्लॅन्स आणत असतात. एअरटेलने देखील नुकताच १९९ रुपयांचा एक रिचार्ज प्लॅन आणला आहे, ज्याअंतर्गत दिवसाला दीड जीबी डेटा मिळणार आहे. तर २८ दिवसांपर्यंत याची वैधता असेल. यापूर्वी एअरटेलच्या १९९च्या प्लॅनमध्ये दिवसाला १ जीबी डेटा मिळत होता. जिओच्या स्पर्धेत उतरण्यासाठी आणलेल्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस फ्री आहेत. यापूर्वी दिवसाला दीड जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसाठी एअरटेलचा २४९ रुपयांचा प्लॅन घ्यावा लागत असे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काय सांगता? या लग्नात चक्क कचराच निघाला नाही…

Next Post

नव्या कोरोनाची दहशत; ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाऊन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

नव्या कोरोनाची दहशत; ब्रिटनमध्ये पुन्हा लॉकडाऊन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rekha gupta 1

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला…जनता दरबार दरम्यान घटना

ऑगस्ट 20, 2025
प्रातिनिधीक छायाचित्र

ठाकरे बंधुची लिटमस टेस्ट फेल…बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत शशांक रावच्या पॅनलला १४ जागा तर महायुतीला इतक्या जागा

ऑगस्ट 20, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार स्वाक्षरित 1 1024x606 1

महाराष्ट्रात ४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५ हजार ८९२ रोजगाराची निर्मिती, हायपरलूप प्रकल्पाला गती…हे झाले १० सामंजस्य करार

ऑगस्ट 20, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

राज्यातील बहुतांश भागात या तारखे पासून पावसाचा जोर ओसरणार

ऑगस्ट 20, 2025
FB IMG 1755616809536

मुंबई, ठाण्यातील पावसाच्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा

ऑगस्ट 20, 2025
Untitled 33

राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत..रस्ते बंद, रेल्वे वाहतूक ठप्प, पिकांचे मोठे नुकसान

ऑगस्ट 20, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011