नाशिक – उमराणा गावात ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी लिलाव करण्यात आला. यात रामेश्वर मंदिर बांधकामासाठी अडीच कोटी रक्कमेची बोली लागली. यात अनेकांनी सहभाग घेत ही निवडणुक बिनविरोध केली. या बोलीचा मान माजी सरपंच प्रशांत विश्वासराव देवरे यांच्या पॅनलने मिळवला. या लिलावाचा व्हायरल झालेला हा व्हीडीअो
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!