झिरवाळ म्हणाले की, तरुणांनी गावा गावांमध्ये मंदिराबरोबरच ज्ञानमंदिरे उभारावीत. युवकांना स्पर्धा परीक्षा व व्यक्तीमत्व विकासासाठी त्यामुळे मोलाची मदत होईल. सावित्री फुले वाचनालयामुळे ज्येष्ठ नागरिक व महिलांना विरंगुळ्याचे निर्माण झाले असून त्यांच्या ज्ञानातही भर पडणार आहे. रक्तदान शिबिरात नागरिकांबरोबरच कार्यकर्ते व पदाधिका-यांनीही रक्तदान केल्यास रक्तटंचाई दूर होईल.
यावेळी जयप्रकाश गायकवाड, प्रफुल्ल पाटील, आकाश कोकाटे, समर सोनार, निलेश पेलमहाले, अनिल पगार, रुपाली पठारे, वंदना चाळीसगावकर, सुरेखा निमसे, गौतम पगारे, संजय बोडके, वजाज शेख, आशा कदम, विक्रम खरोटे, जर्ऩादन बुचडे, बाबूराव आव्हाड, शंकर वाणी, प्रशांत वाघ, दत्ता गिते, सोमनाथ सहाने, जितेंद्र बाराते, रतन भोर, मनोज भामरे, विठ्ठल नागरे, प्रविण जगताप, निलेश जगताप आदी उपस्थित होते.