शनिवार, ऑगस्ट 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांचे घर अंधारात; यामुळे उत्तर प्रदेशात काळोख

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 6, 2020 | 9:08 am
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली – वीज खासगीकरणाच्या निषेधार्थ सुरू झालेल्या वीज कामगारांच्या संपामुळे पूर्व उत्तर प्रदेशातील कोट्यवधी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.   विजेच्या संकटामुळे रात्रभर लोक अस्वस्थ होते.  कारण उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून ते सर्वसामान्यांपर्यंत लाखो लोकांची घरे अंधारातच राहिली.
   कामगारांच्या संपाचा मोठा परिणाम दिसून आला की संपूर्ण पूर्वांचलच्या मोठ्या भागाला रात्रभर वीजपुरवठा होऊ शकला नाही.  केवळ सर्वसामान्य ग्राहकच नव्हे तर उपमुख्यमंत्री , ऊर्जामंत्री यांच्यासह अनेक मंत्री आणि आमदारांना देखील याचा फटका बसला.  तसेच उत्तर प्रदेशातील बर्‍याच भागांत वीज कर्मचार्‍यांच्या कामावर बहिष्काराचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून आला.  सर्वसामान्यांपासून व्हीआयपीपर्यंत कामगार संपामुळे त्रस्त झाले.  उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा आणि सुमारे १५० आमदारांसह तीन डझनहून अधिक मंत्री यामुळे त्रस्त झाले आहेत.
 व्हीआयपी भागात वीज कपात झाल्यानंतर महानगरपालिका व्यवस्थापनापासून शासन पातळीपर्यंत गोंधळ उडाला, परंतु वीज अभियंत्यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्यास नकार दिला.  सुमारे दोन तासांच्या मोठ्या परिश्रमानंतर घेतल्यानंतर पर्यायी स्त्रोताद्वारे वीजपुरवठा सुरू करण्यात आला.
 लखनौ ते नोएडा आणि मेरठ ते वाराणसी या सर्व जिल्ह्यांत १० ते १६ तास वीज कपात झाल्याने लोकांसमोर पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले.  प्रयागराज, लखनऊ, वाराणसी यासारख्या मोठ्या शहरांतील सर्व विद्युत केंद्रे ठप्प झाली.  याशिवाय पूर्वांचलच्या जौनपूर, आझमगड, गाझिपूर, मऊ, बलिया, चांदौली यासह अनेक जिल्ह्यात वीजपुरवठा होत नसल्याने लाखोंचे लोक मोठे हाल झाले .
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रतिभावंत कवी वा .रा. कांत

Next Post

भारत-चीन तणाव : हवाई दल प्रमुखांच्या विधानाचा अन्वयार्थ (लेख)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20201006 WA0006 1

भारत-चीन तणाव : हवाई दल प्रमुखांच्या विधानाचा अन्वयार्थ (लेख)

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011