नाशिक – महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी व तहसिलदार पदाच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यात उत्तर महाराष्ट्रातील १६ तहसिलदार आणि ४ उपजिल्हाधिकारी यांचा समावेश आहे.
बदलीनुसार नव्या नियुक्ता अशा
चंद्रशेखर देशमुख – चांदवड प्रांत
शरद घोरपडे – निफाड तहसिलदार
सिद्धार्थ भंडारे – भूसंपादन अधिकारी, अहमदनगर
कैलास कडलग – फैजपूर प्रांत
मंदार कुलकर्णी – तहसीलदार नवापूर
महेश चौधरी – विभागीय महसूल आयुक्तालय
साहेबराव सोनवणे – पुरवठा अधिकारी, विभागीय आयुक्तालय
छगन वाघ – चोपडा तहसिलदार