मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

उत्तर महाराष्ट्रात १ लाख ३२ कोरोनामुक्त; बरे होण्याचा दर ८१.७४ टक्के

by India Darpan
सप्टेंबर 21, 2020 | 2:33 pm
in राज्य
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


नाशिक – कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाने कोरोनाची रुग्णसंख्या वाढतांना दिसते आहे.परंतु अशाही परिस्थितीत आरोग्य विभाग व प्रशासनाचे योग्य नियोजनामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील दिसून येत आहे.  नाशिक विभागात आज पर्यंत 1 लाख 61 हजार 518 रुग्णांपैकी 1 लाख 32 हजार 027 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, सद्यस्थितीत 26  हजार 176 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत विभागात 3 हजार 315 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. विभागात जरी रूग्ण संख्या वाढत असली तरी रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 81.74 टक्के असून मृत्युदर 2.05 टक्के इतका आहे. अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी यांनी दिली आहे.
नाशिक – बरे होण्याचे प्रमाण 83.12 टक्के
नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 64 हजार 002 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 53 हजार 201 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 9  हजार 628 रुग्णांवर उपचार सुर असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.12 टक्के इतके आहे. आजपर्यंत 1 हजार 173  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
जळगांव – 32 हजार 941 रुग्णांना डिस्चार्ज 
जळगांव जिल्ह्यात आजपर्यंत 43 हजार 899  कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 32 हजार 941 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 9 हजार 851 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.03 टक्के इतका आहे. आजपर्यंत 1 हजार 107 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
धुळे – 1 हजार 041 रुग्णांवर उपचार सुरु
धुळे जिल्ह्यात आजपर्यंत 11 हजार 610 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 10 हजार 222 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 1 हजार 041 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.04 टक्के इतके आहे. आजपर्यंत 347 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
अहमदनगर – 4 हजार 341 रुग्णांवर उपचार सुरु
अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत 37 हजार 121 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 32 हजार 200 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 4 हजार 341 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86.74 टक्के इतके आहे. आजपर्यंत 580 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
नंदुरबार – 1 हजार 315 रुग्णांवर उपचार सुरु
नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत 4 हजार 886 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 3 हजार 463 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 1 हजार 315 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.87 टक्के इतके आहे. आजपर्यंत 108 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
*(स्त्रोत: उपसंचालक आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाची दि. 20 सप्टेंबर 2020 रोजीची रात्री 12.00 पर्यंतची माहिती )*
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक कोरोना अपडेट- १४०० कोरोनामुक्त. १०६१ नवे बाधित. १७ मृत्यू

Next Post

तेलंगाणाच्या धर्तीवर नाशकात उपसा सिंचन प्रकल्प

India Darpan

Next Post
13BMCHHAGANBHUJBAL

तेलंगाणाच्या धर्तीवर नाशकात उपसा सिंचन प्रकल्प

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011