धौलिगंगा (उत्तराखंड) – हिमकडा कोसळून आलेल्या आपत्तीत शेकडो व्यक्ती बेपत्ता आहेत. त्यांच्यासाठी लेगाने शोधकार्य सुरू आहे. अशातच इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी तपोवन परिसरातील टनेलमधून एका व्यक्तीला बाहेर काढले आहे. त्याला काढण्यासाठी तब्बल ४ तास लागले. अथक प्रयत्नानांनंतर अखेर पोलिसांना यश आले.
बघा हा थरारक व्हिडिओ
https://twitter.com/ITBP_official/status/1358408042014859272