नवी दिल्ली – फेसबुकमध्ये अनेक अधिकारी हे विशिष्ट विचारधारा मानणारे आहेत. त्यामुळे याचा शोध घेण्यासाठी फेसबुकने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, अशी मागणी काँग्रेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुकचे मुख्यकार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांना पत्र दिले आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011