नाशिक – शैक्षणिक वर्ष २०२०-२१ लागणारे ईडब्लूएस मुळ प्रमाणपत्र व एनसीएल मुळ प्रमाणपत्र व मुळ जात पडताळणी प्रमाणपत्र (सीव्हीएस) सादर करण्यासाठी २० जानेवारीपर्यंत सायंकळी ५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे व्टिट सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे यांनी केले आहे. त्याबरोबरच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा आयुक्त यांचे पत्रही त्यांनी जोडले आहे. काय आहे या पत्रात बघा ……