शुक्रवार, ऑगस्ट 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इयत्ता ११ वीचे वर्ग आजपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 2, 2020 | 11:02 am
in संमिश्र वार्ता
0

मुंबई – इयत्ता अकरावीच्या तीनही शाखांचे वर्ग आजपासून  ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याचा राज्या सरकारनं निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्वीटर संदेशात ही माहिती दिली.

कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक या विद्यार्थ्यांना शिकवतील. ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश मिळाला नसेल ते देखील नोंदणी करून या वर्गात बसू शकतात. या वर्गांच्या वेळा विद्यार्थ्यांना ई-मेल किंवा एसएमएस च्या माध्यामातून कळवल्या जातील. राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे. तीन पाळ्यांमधे हे वर्ग चालवले जाणार आहेत. दरदिवशी विविध महाविद्यालयातल्या ५० नोंदणीकृत विद्यार्थ्यांना झूम ऍपच्या माध्यमातून शिक्षण दिलं जाईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बँक लॉकरशी संबंधित या गोष्टी आपल्याला माहितच हव्यात…

Next Post

मराठा आरक्षण – राज्य सरकारचा तिसऱ्यांदा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

मराठा आरक्षण - राज्य सरकारचा तिसऱ्यांदा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

तीन हजाराची लाच घेतांना नगर भूमापन लिपिक एसीबीच्या जाळ्यात

ऑगस्ट 1, 2025
IMG 20250801 WA0257 e1754033320928

नाशिकमध्ये डॉ. नीलम रहाळकर यांचे ३ ऑगस्टला अरंगेत्रम् ….वैद्यकीय व्यवसाय सांभाळत जोपासली नृत्यसाधना

ऑगस्ट 1, 2025
arogay vidyapith

वैद्यकीय विद्याशाखेच्या लेखी परीक्षा या तारखेपासून… राज्यातून ८,४२९ पेक्षा अधिक विद्यार्थी प्रविष्ठ

ऑगस्ट 1, 2025
ed

ईडीने राज्यातील या सहकारी बँकेची ३८६ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता केली परत…

ऑगस्ट 1, 2025
image003BZH6

ऐतिहासिक पाऊल…या बंदरात स्वदेशी बनावटीचा १ मेगावॅटचा हरित हायड्रोजन कारखाना सुरु

ऑगस्ट 1, 2025
ECI response 1024x768 1 e1741738630767

ईव्हीएम छेडछाड अशक्य; राज्यातील या १० विधानसभा मतदार संघात केली तपासणी

ऑगस्ट 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011