रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

यू ट्युबवर आले हे नवे फीचर

by India Darpan
सप्टेंबर 15, 2020 | 10:12 am
in इतर
0
yt 1200

सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ या प्रकाराची चलती आहे. टिकटॉक बंद झाल्यानंतर किंवा भारताने टिकटॉकवर बंदी आणल्यानंतर शॉर्ट व्हिडिओच्या क्षेत्रामध्ये अनेक कंपन्या येत आहेत.

इंस्टाग्रामने “रिल्स” आणून काही दिवस झाले आहेत. आता तर हे अधिकृत बटण त्यांनी इंस्टाग्रामवर उपलब्ध करुन दिले आहे. याच पावलावर पाऊल टाकून यूट्यूबनेही आता Shorts नावाची सुविधा आणली आहे. ती तुम्हाला युट्युबवर उपलब्ध होईल. त्याद्वारे तुम्ही पंधरा सेकंदाचे व्हिडिओ करू शकता, याच्यात अन्य सोयीही आहेत, त्या वापरुन आपण बघू शकता.

खरं म्हणजे युट्युबची सुरुवात झाली ती एका अठरा सेकंदाच्या व्हिडिओने! नंतर युट्युब चे स्वरूप खूप मोठे झाले.  तीच आठवण ठेवून युट्युब ने बहुधा हे पंधरा सेकंदाचे Shorts सुरू केले आहे. अमेरिकेत टिक टॉक चे काय होईल यावरून वाद चालू आहे,  पण भारत इंटरनेट वापरणाऱ्यांंचे  खूप मोठ मार्केट असल्यामुळे भारतात Reels आणि शॉर्टस  यांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होणार यात शंका नाही.

  • नेटकर्मी
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र विरोधी वक्तव्यांवर राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक; पोस्ट शेअर करून व्यक्त केला निषेध

Next Post

कांदा निर्यातबंदी न उठवल्यास टोलनाके बंद करणार; रायुकाँचा इशारा

Next Post
PHOTO 2020 09 15 15 03 25

कांदा निर्यातबंदी न उठवल्यास टोलनाके बंद करणार; रायुकाँचा इशारा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 71

इस्राएलने केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका…राफेल ग्रोसी

जून 22, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 17.17.54 1024x542 1

सहा रेडिओ जॉकींनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिघ्र कविता करीत गाणेही गायले…

जून 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011