गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इगतपुरी -हॉटेलमध्ये मुंबई येथील ग्राहक कुंटुबियास बेदम मारहाण, गुन्हा दाखल

by India Darpan
डिसेंबर 30, 2020 | 2:39 pm
in क्राईम डायरी
0
crime diary 2

इगतपुरी – मुंबई आग्रा महामार्गावरील एका हॉटेलमध्ये मुंबई येथील ग्राहक कुंटुबियास बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली. जेवणाच्या बिलावरून हा वाद झाला. दरम्यान तक्रारदाराने हॉटेल चालकाने महिला मुलांना लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण करीत त्यांच्या वाहनाचेही मोठे नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. गळयातील सोनसाखळीतील पेंडल आणि महागडे मोबाईल गहाळ झाल्याचे तक्रारतदाराचे म्हणणे आहे. याप्रकरणी हॉटेल मालक असलेल्या दांम्पत्यासह हॉटेल कामगार आणि सुरक्षारक्षकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हिमांशू मगनभाऊ मखवाना (रा.बोरिवली,मुंबई) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मखवाना कुटूंबिय आपल्या नातेवाईकांसह इगतपुरी येथील मानस हॉटेल नजीकच्या स्काय व्हिला येथे थांबले होते. सोमवारी (दि.२८) त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे देवदर्शन करून कुटुंबिय रात्री जेवणासाठी मानस हॉटेल येथे गेले असता ही घटना घडली. याप्रकरणी हॉटेल मालक असलेल्या दांम्पत्यासह हॉटेल कामगार आणि सुरक्षारक्षकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपअधिक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक शरद सोनवणे करीत आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मनपा निवडणूक तयारी, माजी आमदार वसंत गीते यांची नव्या वर्षात मिसळ पार्टी

Next Post

नाशिक विमानसेवेद्वारे व्हा या शहरांशी कनेक्ट

India Darpan

Next Post

नाशिक विमानसेवेद्वारे व्हा या शहरांशी कनेक्ट

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011