इगतपुरी – इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे शेतीत काढणीसाठी आलेली पिके भुईसपाट झाली आहेत. पावसामुळे जमिनीवर आडवी पडून पिकांची पूर्णपणे नासाडी झाली आहे. आधीच मावा, करपा, तुडतुडे, टाका आदी रोगांनी इगतपुरी तालुक्यातील प्रमुख पीक भात बऱ्याच ठिकाणी संपुष्टात आले आहे. त्यात काही ठिकाणी बऱ्यापैकी असणाऱ्या पिकाला वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेला आहे. भातासह नागली, वरई, सोयाबीन यांचेही नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. तालुक्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.
आधीच कोरोनाचे संकट, अनेक निर्बंध आदींच्या जोखडातून शेतकऱ्यांनी कसेबसे पारंपरिक भात उभे केले. मात्र अवकाळी पाऊस, वारा आणि रोगराई यामुळे संपूर्ण कष्ट वाया गेले. इतर पिके डोळ्यासमोर मातीमोल होताना पाहून बळीराजा नैराश्यात गेला आहे. इगतपुरी तालुक्यात रोगराई व अवकाळीची ही परिस्थिती उदभवली आहे. शासनाने दखल घेऊन तात्काळ पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी असल्याचे लोहकरे त्यांनी सांगितले.
कृषीमंत्र्यांना भेटून इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणार
इगतपुरी तालुक्यातील प्रमुख भात पीक आधीच करपा, मावा, तुडतुडे, टाका आदी रोगांच्या प्रादुर्भावामुळे बहुतांशी क्षतीग्रस्त आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे उरलेसुरले पीकही शेतकरी बांधवांच्या हातातून गेले आहे. लागवडीला आलेला खर्च निघणेही कठीण आहे शासनाने दखल घेऊन तात्काळ सरसकट अनुदान देणे आवश्यक आहे. कृषीमंत्र्यांना भेटून इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या मांडणार आहे.
– हरिदास लोहकरे, जिल्हा परिषद सदस्य खेड