शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इकडे लक्ष द्या; नाशकात गुरुवारी या भागात पाणीपुरवठा नाही

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 19, 2020 | 1:15 pm
in संमिश्र वार्ता
0

नाशिक – शहराच्या अनेक भागात येत्या गुरुवारी (२२ ऑक्टोबर) पाणी पुरवठा होणार नाही. तशी माहिती नाशिक महापालिकेने दिली आहे.

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेचे गंगापूर धरण रॉ वॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडून ३३ केव्ही ओव्हरहेड लाईन भूमिगत केले जाणार आहे. त्यासाठी महावितरण कंपनीकडील विदयुत पुरवठा गुरुवारी (२२ ऑक्टोबर) सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खंडीत ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गंगापूर धरण पंपींग स्टेशन येथील रॉ वॉटर पंपींग होणार नाही. परिणामी नाशिक शहरातील खालील विभागांमध्ये संपूर्णपणे पाणी पुरवठा बंद राहील.

पंचवटी विभाग, नाशिकरोड विभाग, सातपूर विभाग व नाशिक पश्चिम विभाग तसेच खालील विभागातील नमुद भागांमध्ये पाणी पुरवठा बंद राहील.
नवीन  नाशिक विभाग :- प्र.क्र. २४, २५, २६ व २८ येथील उंटवाडी जगताप नगर, कालिका पार्क, इंद्रनगरी, कामटवाडे परिसर, पवननगर, आयटीआय पूल, शिवशक्ती चौक, शाहू नगर, खुटवड नगर, बंदावणे नगर, साळूंखे नगर, महालक्ष्मी नगर, डीजीपी क्र. २, मुरारी नगर, वावरे नगर, अंबड माऊली लॉन्स परिसर इ.
नाशिक पूर्व विभाग :-   वडाळा गांव, गावठाण परिसर, वडाळा रोड, जे. एम. सिटी कॉलेज, जयदीप नगर, साईनाथ नगर, विनयनगर परिसर, द्वारका व काठे गल्ली, जयशंकर नगर, टाकळी रोड परिसर, उपनगर पगारे मळा, प्र.क्र. २३ मधील अशोका मार्ग, हिरे नगर, टागोर नगर, डीजीपी नगर व गांधनीगर जलकुंभ १, २, ३ व ४ प्र.क्र. १६ मधील आंबेडकर नगर, सिध्दार्थ नगर, शिवाजीनगर परिसर, उत्तरा न गर, बोधलेनगर, गायत्रीनगर, अयोध्यानगर, प्र.क्र. २३ मधील डीजीपी नगर भागशः कल्पतरुनगर, हॅपी होम कॉलनी, व बजरंगवाडी इ.  भागातील गुरुवारी दुपारचा व सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही.
तसेच शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक कोरोना अपडेट- ३१७ कोरोनामुक्त. ३१८ नवे बाधित. ९ मृत्यू

Next Post

शेतीतील नवदुर्गा : भारती अरुण कुशारे (सावरगाव, ता. निफाड)

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
410

शेतीतील नवदुर्गा : भारती अरुण कुशारे (सावरगाव, ता. निफाड)

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011