इंडिया दर्पण – हास्य षटकार – ऑफर
(बाजारात बंडू तात्या जातात तेव्हा)
मोठ्या बोर्डवर
तरुणीने हातात मिक्सर घेतलेले
चित्र होते
आणि
लिहिले होते
….
एक्स्चेंज ऑफर…
बंडू तात्या
बराच वेळ
ते बघत होते..
ते बघून
काकू
ओरडल्या…
”चला…
ऑफर
फक्त
मिक्सरची आहे“..
– हसमुख