इंडिया दर्पण – हास्य षटकार – पुरुष
.
पुरुष आनंदी का असतात?
.
१. फोनवर गप्पा ३० सेकंद
२. पाच दिवसाच्या प्रवासाला २ शर्ट, २ पँट पुरेशा
३. आमंत्रण नसले तरी दोस्ती पक्की
४. संपूर्ण आयुष्य एकच हेअर स्टाईल
५. कुठलीही शॉपिंग असो, अर्धा तास पुरेसा
६. दुसऱ्यांच्या कपड्यावर जळणे नाही
७. काही नखरे नाहीत
८. साधी लाईफस्टाईल
९ सकाळी घातलेला शर्ट रात्रीच्या पार्टीला सुद्धा चालतो
थोडक्यात