इंडिया दर्पण – हास्य षटकार – औषधाची गोळी
(डॉक्टर आणि पेशंट यांच्यातील संवाद)
डॉक्टर – ही आयरनची गोळी आहे.
याने तुम्हाला
“काळी” परसाकडे होईल.
अन् ही
बी कॉम्प्लेक्स गोळी आहे.
याने तुम्हाला
लघवी “पिवळी” होईल.
घाबरायचं नाही.
पेशंट – एक विचारु का,
ही औषधे
रंगपंचमी “स्पेशल” हायेत का???
हसमुख