इंडिया दर्पण – हास्य षटकार – मुलांची नावे
.
राजकारणी व्यक्ती
त्यांच्या मुलांची नावे ही
जमीन, बंगले,
प्लॉट, हॉटेल
यासारख्या
प्रॉपर्टीच्या पेपरवर टाकतात.
अन्
आमचे आई-वडिल
आमची नावे
कशावर टाकतात
तर
स्टीलची पातेली,
जर्मनचे डब्बे,
कळशांवर
आणि
पाण्याच्या पिंपांवर
हसमुख