इंडिया दर्पण – हास्य षटकार – ऋतुचक्र
बिअर संपून
व्हिस्कीचा खप वाढला
की
पावसाळा सुरू होतो….
व्हिस्कीकडून
रमकडे कल वळाला
म्हणजे
हिवाळा सुरू….
आणि
रमवरुन
परत बिअर
चालू झाली
म्हणजे
उन्हाळा सुरू….
हे आहे
खरे ऋतुचक्र!!
बाकी
हवामान खातं,
कावळ्याचं घरटं
हे सारे
अंधश्रद्धा आहे !!!!!!
हसमुख