इंडिया दर्पण – हास्य षटकार – ब्लॉक
(कार्डिओलॉजिस्ट आणि पेशंट यांच्यातील संवाद)
कार्डिओलॉजिस्ट – तुमचे ३ ब्लॉक आहेत.
पेशंट – नाही चार आहेत.
द्वारका, गोविंद नगर,
तिसरा गंगापूर रोड
आणि
चौथा जत्रा हॉटेलच्या मागे.
कार्डिओलॉजिस्ट – उद्या त्यातला एक विका!
परवा तुमची बायपास आहे!!
हसमुख