इंडिया दर्पण – हास्य षटकार – प्रेम
(शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील संवाद)
शिक्षक – भारतीय कुटुंबातील व्यक्ती
एकमेकांवर प्रेम करतात
व
एकमेकांची काळजी करतात.
याचे एक उदाहरण द्या पाहू
सुरेश – कुटुंबात उपवास एक जणच करतो.
आणि
उपवासासाठी बनविलेली
साबुदाणा खिचडी
संपूर्ण कुटुंब आनंदाने खाते.
हसमुख