इंडिया दर्पण – हास्य षटकार – महादेव
सोमवारी महादेवाच्या मंदिरात
बेल वाहून आलेल्या
बायकोस नवरा म्हणाला,
चांगला नवरा मिळावा म्हणून
मुली लग्ना अगोदर
व्रत करतात ते समजू शकतो.
पण
लग्न झाल्यावरही बायका
महादेवास का बरं सोडत नाहीत?
हे एक गौडबंगालच आहे!!!
बायको म्हणाली,
काही बंगाल बिंगाल नाही
आम्ही त्याला जाब विचारत असतो,
काय मागितले होते
अन
काय दिलेस!!
हसमुख