इंडिया दर्पण – हास्य षटकार – कलिंगडची विक्री
कलिंगड विकणाऱ्या मुलाला विचारले की,
का रे बाळा,
कलिंगड देण्यापूर्वी ते थापट्या मारुन
काय बघतोस??
काय नाय
आमच्या सिनिअरनी सांगितलंय की,
दोन कलिंगड वाजवून
बाजूला ठेवायची!
आणि
तिसरं द्यायचं!
कस्टमर इंम्प्रेस होतंय!!!!
हसमुख