इंडिया दर्पण – हास्य षटकार – हुशारी
सकाळी पत्नीने पतीला वर्तमानपत्र मागितले.
पती – कितीमागासलेली आहेस तू???
विज्ञान किती पुढे गेले आणि तू अजून वर्तमानपत्र मागतेस??
हा माझा टॅब घे
बायको टॅब घेते आणि त्याने झुरळ मारते….
नवरा बेशुद्ध होतो….
तात्पर्य – पत्नी जे मागते ते तिला गुपचुप द्यावे.
स्वतःचे डोके लाऊ नये.
तुमची हुशारी फक्त ऑफिसपुरतीच ठेवा
– हसमुख