इंडिया दर्पण – हास्य षटकार – इंटरेस्ट
(नवरा आणि बायकोतील संवाद)
बायको – अहो, तुम्ही पहिल्या सारखे नाही राहिले!! माझ्यावर लक्षच देत नाहीत!!
नवरा – मी तुला लग्नाआधीच सांगितलं होतं ना?
बायको – काय, काय सांगितलं होतं??
नवरा – माझा लग्न झालेल्या बायांमध्ये थोडापण इंटरेस्ट नसतो!!!
– हसमुख