इंडिया दर्पण – हास्य षटकार – मास्क
अगोदर मला मास्क घालायला खूप त्रास व्हायचा…
श्वास घ्यायला त्रास व्हायचा…
जीव गुदमरायचा…
खुप भिती वाटायची…
काल एक हजार रुपयांची पावती फाडली.
आता काही त्रास होत नाही..
सगळं ठीक आहे…
झोपताना सुद्धा मास्क घालतो आता..
– हसमुख