इंडिया दर्पण – हास्य षटकार – ओली फरशी
पोलिस हवालदार घटनास्थळावरून वरिष्ठांना कॉल करून सांगतो की, साहेब, येथे एका बाईने आपल्या नवऱ्याला गोळी मारली आहे.
साहेब : पण का?
हवालदार : कारण, तो नुकत्याच पुसलेल्या ओलसर फरशीवर चालत होता.
साहेब : मग, त्या बाईला पकडले का?
हवालदार : नाही साहेब, कारण फरशी अजूनही ओलीच आहे.
– हसमुख

			






