गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘इंडिया दर्पण’चे अल्पावधीतच ५ लाख दर्शक; वाचकांचा उदंड प्रतिसाद

by India Darpan
नोव्हेंबर 3, 2020 | 7:20 am
in मुख्य बातमी
0
IMG 20201103 WA0015

नाशिक – अल्पावधीत इंडिया दर्पण लाईव्ह या वेब न्यूज पोर्टलने पाच लाख दर्शकांचा (व्ह्यूज) टप्पा मंगळवारी पार केला आहे. कोणताही गाजावाजा व जाहिरात न करता सुरु झालेल्या या पोर्टलला शहराबरोबरच ग्रामीण भागातही उदंड पसंती मिळाली आहे. विशेष म्हणजे हे पोर्टल व्यावसायिक पातळीवरही यशस्वी ठरले आहे. जगभरातील विविध ब्रँण्डेड कंपनीच्या जाहिराती गुगलच्या माध्यमातून या पोर्टलवर दीड महिन्यातच सुरु झाल्या. तर स्थानिक जाहिरातदारांनी सुद्धा तितकाच प्रतिसाद दिला.
या पोर्टलवर आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय राज्य व स्थानिक पातळीवरच्या ताज्या व महत्वाच्या बातम्या देण्याचा प्रयत्न अतिशय लोकप्रिय ठरला आहे. त्याचप्रमाणे विविध विषयांवरील साप्ताहिक लेखमाला, विशेष लेख, अक्षर कविता, रंजक गणित, राशीभविष्य, व्यंगचित्र, विज्ञान व तंत्रज्ञानातील ताजे अडपेटस, संस्कारमाला आदी वाचकांच्या पसंतीस उतरले आहे.
‘भेट थेट’ मधून अनेकांचे व्यक्तिमत्व समोर आले. तर काहींची कामगिरी व यश सर्वांपर्यंत पोहचले. लॅाकडाऊन हा सर्वांसाठी कठीण काळ ठरला. त्याचा फटका पत्रकारिता क्षेत्रातालाही बसला. त्यात हे पोर्टल सुरु करण्याचे धाडस आम्ही केले. वाचकांनी त्यास उदंड प्रतिसाद देऊन मोठा आशीर्वादच दिला आहे. त्यामुळेच हा लाखमोलाचा टप्पा ओलांडता आला आहे.
गेल्या काही दिवसात ‘इंडिया दर्पण’वरील अनेक बातम्या राज्यपातळीवर गाजल्या आहेत. अनेक व्हीडीओ सुद्धा लोकप्रिय ठरले आहेत. यापुढील काळातही वाचकांची अशीच सेवा करण्याचा मानस आहे. वाचक खंबीरपणे आमच्या पाठीशी राहतील असा दृढ विश्वास आम्हाला आहे.
IMG 20201103 WA0016
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अक्षर चित्र – पल्लवी दाभाडे यांच्या ` माझे कुटुंब माझी जबाबदारी ` या कवितेचे अक्षर चित्र

Next Post

नंदू गवांदेंच्या देवनागरी कॅलिग्राफीची रोमानियात दखल

India Darpan

Next Post
WhatsApp Image 2020 11 03 at 11.39.22 AM 2

नंदू गवांदेंच्या देवनागरी कॅलिग्राफीची रोमानियात दखल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011