पदाचे नाव – असिस्टंट कमांडंट जनरल (पुरूष)
एकूण जागा – २५ (अनुसूचित जाती -०५, अनुसूचित जमाती – १४, इतर मागासवर्ग – ०६)
वयोमर्यादा – जन्म १ जुलै १९९६ ते ३ जून २००० दरम्यान असावा.
ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा कालावधी – २१ ते २७ डिसेंबर २०२०
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६० टक्के गुणांसह पदवी
अधिक माहितीसाठी – https://joinindiancoastguard.gov.in