गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मंगळवारी नाशिक दौऱ्यावर

by India Darpan
नोव्हेंबर 1, 2020 | 9:42 am
in स्थानिक बातम्या
0
koshari

नाशिक –  राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मंगळवारी ३ नोव्हेंबर  रोजी नाशिक दौऱ्यावर येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार  राज्यपाल कोश्यारी यांच्या दौऱ्यात कार्यक्रमांचे नियोजन पुढील प्रमाणे आहे.

– राजभवन, मुंबई येथून शासकीय हेलिकॉप्टरने नाशिककडे सकाळी ९.३० वाजता प्रयाण.

– हेलिपॅड किशोर सुर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल, नाशिक येथे सकाळी १०.१५ वाजता आगमन व राखीव.

– हेलिपॅड किशोर सुर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल, मानोरी येथून वाहनाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे सकाळी १०.२० वाजता प्रयाण.

– महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, म्हसरुळ, नाशिक येथे सकाळी १०.२५ आगमन व राखीव.

– महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नुतनीकरण केलेल्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे उदघाटन आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छतावर बसविण्यात आलेल्या सोलर पॅनलचा उद्घाटन कार्यक्रमास सकाळी ११.०० ते दु. १२.००  वाजता उपस्थिती.

– भोजन व राखीव दुपारी १२.०० ते ३.०० वाजेपर्यंत.

– महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ म्हसरुळ, नाशिक येथून दुपारी. ३.०० वाजता वाहनाने हेलिपॅडकडे प्रयाण.

– हेलिपॅड किशोर सुर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल, नाशिक येथे दुपारी. ३.०५  वाजता आगमन व राखीव.

– हेलिपॅड किशोर सुर्यवंशी इंटरनॅशनल स्कूल, मानोरी येथून शासकीय हेलिकॉप्टरने  दुपारी. ३.१० वाजता राजभवन,           मुंबईकडे प्रयाण.

– राजभवन, मुंबईकडे दुपारी ३.५५ वाजता आगमन .

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारतात या लसीची चाचणी तिसऱ्या टप्प्यात; पहिल्या दोन चाचण्या यशस्वी

Next Post

बंजारा समाजाचे धर्मगुरु रामरावबापू महाराज यांचे निधन

India Darpan

Next Post
ramrao mahaaraj AP 1 452x375 1

बंजारा समाजाचे धर्मगुरु रामरावबापू महाराज यांचे निधन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011