नवी दिल्ली – केंद्रीय आयुष व संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची लागण झाली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे नाईक यांनी सांगितले आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011