नाशिक – इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या (आयबीजेए) राष्ट्रीय मेंबरशिप कमेटीमध्ये को-इंचार्ज इंडिया या महत्त्वाच्या पदावर दि नाशिक सराफ असोसिएशनचे पदाधिकारी किशोर वडनेरे यांची निवड झाली आहे. तब्बल शंभर वर्षांच्या इतिहासांत पहिल्यांदाच एका नाशिककराला महाराष्ट्रातून आयबीजेए या ऐतिहासिक वारसा असलेल्या संस्थेत राष्ट्रीय नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याचे वडनेरे यांनी सांगितले आहे.
भारतात सोने-चांदी आयातीचे धोरण ठरवून देशांतर्गत बाजारपेठेत या मौल्यवान धातूचा बाजारभाव ठरविण्यात आयजीबीएची भूमिका महत्वपूर्ण असते. आयबीजेएचे केंद्रीय सचिव सुरेंद्र मेहता व अनुराग रस्तोगी यांनी नुकतेच या संदर्भातील नियुक्तीचे पत्र वडनेरे यांना दिले आहे. या निवडीचे आयबीजेए महाराष्ट्रचे विजय लष्करे, किरण अळंदीकर, आविश सराफ, चेतन राजापूरकर आदींसह आयबीजेएच्या राष्ट्रीय मेंबरशिप कमिटीने स्वागत केले आहे. भारतात सोन्या-चांदीच्या बाजार भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी १९१९ मध्ये या संस्थेची स्थापना झाली आहे. देशव्यापी संस्थेवर वडनेरे यांच्या रूपाने नाशिककराची निवड झाल्याने नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेल्याचे सांगितले जात आहे.