सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आयफोन वर तब्बल ५ हजाराची सूट; त्वरा करा

by India Darpan
जानेवारी 16, 2021 | 10:05 am
in इतर
0

मुंबई – प्रिमियम स्मार्टफोन निर्माता कंपनी अॅपलने एक जबरदस्त ऑफर ग्राहकांसाठी आणली आहे. यात अॅपल स्टोअरमधून ४४ हजार ९०० रुपयांपेक्षा जास्त खरेदीवर ५ हजार रुपये कॅशबॅक दिला जात आहे. अर्थात ही ऑफर मर्यादित काळासाठी असेल. २१ जानेवारीला सुरू होईल आणि २८ जानेवारीला संपणार आहे. एचडीएफसी क्रेडिट कार्डवरच ही आफर लागू असेल. मात्र एज्युकेशन डिस्काऊंटसोबत ही ऑफर नसेल.

अॅपलच्या या ऑफरबाबत अॅपल स्टोअर इंडिया वेबपेजवर मिनीट टेक्स्ट एपच्या माध्यमातून जाणून घेता येणार आहे. यात ५ हजार रुपये कॅशबॅक आणि ६ महिन्यांची नो कॉस्ट इएमआय ऑप्शन दिला जात आहे. मात्र ही ऑफर हवी असेल तर त्यासाठी ४४ हजार ९०० रुपयांची एक खरेदी करणे अनिवार्य असेल. यात मल्टीपल ऑफर जोडल्या जाणार नाहीत. अर्थात ४४ हजार ९०० रुपयांमध्ये अनेक उत्पादने विकत घेऊन कॅशबॅक मिळणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे. नो कॉस्ट ईएमआय आफर एचडीएफसी क्रेडिट कार्ड आणि एचडीएफसी क्रेडिट कार्ड ईएमआय ऑप्शनवर वैध असेल. हे केवळ सहा महिन्यांच्या प्लॅनवर लागू असेल.

२८ जानेवारीपर्यंत लागू 

 अॅपलने हे स्पष्ट केले आहे की, कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय प्लॅन रिवाईज केला जाणार नाही. दोन्ही कॅशबॅक आणि नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन २८ जानेवारीला सुरू होईल. हे अॅपल स्टोअर ऑनलाईनमधून खरेदी करू शकता येणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ऑनलाइन भाडेकरार नोंदवण्यात अडथळा; मुद्रांक विभागाची ‘हातावर घडी….’

Next Post

छानच…कोरोनाची पहिली लस जिल्हा रुग्णालयातील सफाई कर्मचारी  मिलिंद पवार यांना 

India Darpan

Next Post
IMG 20210116 WA0027

छानच...कोरोनाची पहिली लस जिल्हा रुग्णालयातील सफाई कर्मचारी  मिलिंद पवार यांना 

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
Screenshot 20250623 163319 Facebook

कुठे ते आजन्म एकनिष्ठ काम करणारे कार्यकर्ते व कुठे आजचे काही दलबदलू कार्यकर्ते…सुनील केदार यांची पोस्ट चर्चेत

जून 23, 2025
Audi India Q7 Signature Edition

ऑडी इंडियाकडून ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

जून 23, 2025
Untitled 77

चार राज्यातील पाच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपची दोन जागेवर आघाडी…गुजरातमध्ये भाजपला दिला धक्का

जून 23, 2025
crime1

कारमधून लिफ्ट देऊन दोघा मित्रांना मारहाण करुन लुटले….नाशिकमधील घटना

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011