सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आयटीआय प्रथम फेरी प्रवेशासाठी १५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

by India Darpan
सप्टेंबर 14, 2020 | 12:32 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
iti 1

नाशिक – सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सत्र ऑगस्ट २० साठी असलेल्या प्रथम फेरी प्रवेशासाठी १५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रा.सु.मानकर यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्यानुसार, प्रथम फेरी प्रवेश ९ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत होणार होते; मात्र संचलनालयाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार या साठी १५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. ज्या विद्यार्थ्यांची निवड प्रथम फेरी प्रवेशासाठी झालेली अशा विद्यार्थ्यांनी सातपूर येथील संस्थेत १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावा, असेही प्राचार्य मानकर यांनी कळविले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मूग, उडीद खरेदीची ऑनलाईन नोंदणी सुरु

Next Post

तपासले २४ लाख; सापडले १ लाख कोरोनाबाधित

India Darpan

Next Post
Corona Virus 2 1 350x250 1

तपासले २४ लाख; सापडले १ लाख कोरोनाबाधित

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 77

चार राज्यातील पाच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपची दोन जागेवर आघाडी…गुजरातमध्ये भाजपला दिला धक्का

जून 23, 2025
crime1

कारमधून लिफ्ट देऊन दोघा मित्रांना मारहाण करुन लुटले….नाशिकमधील घटना

जून 23, 2025
jilha parishad

रणधुमाळी जिल्हा परिषदेची….नाशिक जिल्ह्यात कॉंग्रेसची सदस्यसंख्या आणखी कितीने घटणार ?

जून 23, 2025
Screenshot 20250623 130005 Collage Maker GridArt

नगरसुल रेल्वे स्थानकावर नंदिग्राम, जनशताब्दी, तपोवन एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी…

जून 23, 2025
Untitled 76

हे माजी पंतप्रधान स्वतःचे सामान घेऊन ट्रेनमधून जेव्हा बाहेर उतरतात…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 23, 2025
Screenshot 20250623 115337 Collage Maker GridArt

राजकारणाचा खेळखंडोबा….नाशिकमध्ये मंत्री अस्वस्थ, आमदार व्यस्त, अधिकारी व नागरिक त्रस्त तर विरोधक सुस्त…

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011