नवी दिल्ली – भारतीय आयकर (इन्कम टॅक्स) विभागाने या वर्षीचे कॅलेंडर प्रसारित केले आहे. त्यात आयकराशी संबंधित सर्व बाबी आणि विविध प्रकारच्या भरणांची मुदत देण्यात आली आहे. व्यावसायिक, उद्योजक, चार्टर्ड अकाऊंटंट, कर सल्लागारांपासून साऱ्यांनाच उपयोगी ठरणारे हे कॅलेंडर पाहण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://www2.incometaxindiaefiling.gov.in/microsite9/ITD_CALENDER_2021_final_JANUARY1.pdf