गुरूवार, जुलै 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘आप’मध्ये इन्कमिंग सुरूच; मस्तान तांबावाला यांचा ‘आप’मध्ये प्रवेश

by Gautam Sancheti
ऑगस्ट 25, 2020 | 2:50 pm
in राज्य
1
IMG 20200825 WA0032

मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ मध्ये एंट्रीचा ओघ सुरूच आहे. आयआयटी असोसिएशनचे माजी महासचिव मस्तान तांबावाला यांनी मंगळवारी (२५ ऑगस्ट) पक्षात प्रवेश केला आहे.
आयआयटी कानपुरमधून पदवी घेतलेल्या तांबावाला यांचा कॉर्पोरेट क्षेत्रात असलेला प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची पक्षाच्या थिंक टॅंक, रणनीती तसेच आऊटरीच आणि प्रचार यंत्रणा उभी करण्यात मदत होणार आहे. तांबावाला हे आंतरराष्ट्रीय कोचिंग  फेडरेशन सर्टीफाईड कोच असून मल्टिनॅशनल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. सामाजिक कार्यात अनेक वर्षे सक्रिय राहत आता त्यांनी ‘आप’च्या माध्यमातून बदलाच्या राजकारणात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
म्हणून राजकारणात आले
“दर्जेदार नागरी सुविधांच्या माध्यमातून ‘आप’ने केलेल्या गुड गव्हर्ननन्स मुळेच तांबावाला यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आप’ ने उभे केलेल्या विकासाच्या मॉडेलकडे मुंबईकर मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. बरेच महत्वाच्या व्यक्ती आमच्या संपर्कात असून येणाऱ्या काळात अनेकांचा पक्ष प्रवेश होणार आहेत, असे ते म्हणाले.
नक्की बदल घडेल
‘आप’ हा फक्त एक राजकीय पर्याय नसून तो समस्यांवर उपाय शोधणारा पक्ष आहे. २०२२ मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय बदल नक्कीच घडेल असा आम्हाला विश्वास आहे” असे मत मुंबई महापालिका निवडणूक प्रभारी व ‘आप’ नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी सांगितले आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बच्चू कडू यांच्या भावना रास्त, चौकशी होईल, कृषीमंत्र्यांनी घेतली दखल

Next Post

लासलगांवला फेसबुक पेजच्या माहितीमुळे मुलांना मिळाली मिष्टान्न पंगत

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
20200825 202542

लासलगांवला फेसबुक पेजच्या माहितीमुळे मुलांना मिळाली मिष्टान्न पंगत

Comments 1

  1. Milind Gaddamwar says:
    5 वर्षे ago

    सध्यातरी आप’ शिवाय दुसरा पारदर्शक राजकीय पर्याय समोर दिसत नाही. जे अत्यावश्यक आहे.उच्चशिक्षीत लोकांनी राजकारणात स्वत:हून आले पाहिजे.राजकीय वैचारिक बदल ही काळाची गरज बनली आहे.

    उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी पैशाचा अपव्यय काळजीपूर्वक टाळावा, जाणून घ्या, गुरुवार, ३१ जुलैचे राशिभविष्य

जुलै 30, 2025
bjp11

शरद पवार गटाला धक्का….या माजी मंत्रीने त्यांच्या दोन पुत्रांसह केला भाजपामध्ये प्रवेश

जुलै 30, 2025
CM

उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जुलै 30, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू….

जुलै 30, 2025
trump 1

भारतावर २५ टक्के ट्ररिफ लावण्याची डोनाल्ड ट्रम्पची घोषणा…

जुलै 30, 2025
IMG 20250730 WA0238 1

येवल्यातील विस्थापित गाळे धारकांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक…

जुलै 30, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011