शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आजचे राशी भविष्य ( बुधवार ९ सप्टेंबर २०२०) 

by India Darpan
सप्टेंबर 9, 2020 | 1:16 am
in भविष्य दर्पण
0

आजचे राशी भविष्य ( बुधवार ९ सप्टेंबर २०२०) 
 
मेष-  शब्द हेच शस्त्र आहे, जपून वापरावे.
वृषभ –  मनासारखं मेनू खायला मिळेल.
 मिथुन – अनपेक्षित पाहुण्यांचे आगमन होईल.
कर्क –  आर्थिक गणित बिघडू शकते.
सिंह –  आज शक्यतो सल्ला देणे टाळावे.
कन्या – अज्ञानात सुख समजावे.
तूळ – तू दिले थोडे,  मी दिले घोडे, असे होऊ शकते.
वृश्चिक –  शक्यतो प्रवास टाळा.
धनु –  धार्मिक कामे पार पडतील.
मकर – फार अपेक्षा ठेवू नये.
कुंभ – स्पष्ट बोलणे फायद्याचे राहील.
मीन –  व्यवहारात फार घासाघीस करू नये
……..
शंकासमाधान…..  
प्रश्न – श्री प्रकाश- कोणत्या प्रकारच्या व्यवसायात मला यश मिळेल ? 
उत्तर– तुमच्या कुंडली योगा प्रमाणे तुम्ही अर्थ किंवा व्यवसाय सल्लागार म्हणून काम करावे….
……….
प्रश्न- सौ देशपांडे- मला कलाक्षेत्रात यश मिळेल का ? 
उत्तर– होय कुंडलीतील शुक्राची साथ असल्याने आपणास यश मिळेल.
………..
प्रश्न-  श्री देशमुख- माझी स्वतःची वास्तू केव्हा होईल ? 
उत्तर- पुढील वर्षाच्या शेवटपर्यंत आपणास वास्तु सुख लाभेल.
dinesh thombare e1599484239390
पंडित दिनेशपंत
………..
शंकासमाधान

ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न   9373913484  या WhatsApp नंबरवर पाठवावे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तोपर्यंत देवस्थाने खुली होणार नाहीत; राज्य सरकारचे प्रतिज्ञापत्र

Next Post

गणित कोडे भाग १

Next Post
03 09 2014 2math1a

गणित कोडे भाग १

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011