आजचे राशीभविष्य – १७ एप्रिल २०२१
मेष – आप्तेष्टां बरोबर मतभेद टाळा
वृषभ – अनुभवावर विश्वास ठेवा
मिथुन – तज्ञांचा सहवास
कर्क – तब्येत नरम-गरम राहील
सिंह – किरकोळ कारणाने चिडू नये
कन्या – नवीन व्यवसाय योजना कळतील
तूळ – अडकलेले काम मार्गी लागेल
वृश्चिक – वातावरण हलके फुलके राहील असे बघा
धनु – बाळ गोपाळ मध्ये रमाल
मकर – व्यस्त दिवस
कुंभ – ज्येष्ठ व्यक्तींचा सहवास लाभेल
मीन – दूरदृष्टीने योजना आखा
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा आहे.