शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आजचे राशीभविष्य – सोमवार – 18 जानेवारी 2021

by Gautam Sancheti
जानेवारी 18, 2021 | 1:01 am
in भविष्य दर्पण
0

आजचे राशीभविष्य – सोमवार – 18 जानेवारी 2021

मेष – मनाजोगी वार्ता मिळेल
वृषभ – जुन्या गुंतवणुकीतून अर्थप्राप्ती.
मिथुन – निद्रा समस्या.. कर्क वेट अँड वॉच..
सिंह – प्रशंसेस पात्र व्हाल.
कन्या – योजनांचा आढावा घ्या.
तूळ – आजचा आवेश दीर्घकालीन त्रासदायक
वृश्चिक – दिनचर्या बदला..
धनु – गैरसमज होणार नाही याची दक्षता घ्या.
मकर – एकाग्रता आवश्यक.
कुंभ – सहकाऱ्यांकडून गौरव..
मीन – अतिआत्मविश्वास टाळा.
…..
शंकासमाधान
प्रश्न- वैष्णवी – आपण ज्यांच्या घरी जातो त्यांची वास्तु व तेथील लोकांचे व्यक्तिमत्त्व ओळखण्याच्या
काही टिप्स आहेत का?
उत्तर- होय मी लिहिलेल्या “विवाह ठरविण्यास उपयुक्त टिप्स” या पुस्तकात याबाबत भरपूर टिप्स दिलेल्या आहेत. येथे उत्तरादाखल काही टिप्स अशा. आपण ज्यांच्या घरी जात आहोत येथील मुख्य प्रवेशद्वार. त्याची रंगसंगती. तेथील स्वच्छता. रांगोळी, उंबरठा, घरामध्ये प्रवेश केल्यानंतर येणारा वास्तू ऊर्जेचा FEEL, मुख्य हॉलची रंगसंगती, तेथील व्यवस्थितपणा, वस्तूंची रचना, वॉलपीस, शोकेस, टीव्हीचा आवाज, केले जाणारे आदरातिथ्य, दिले जाणारे खाद्यपदार्थ बाहेरचे की घरातले आहेत, फक्त त्यांचीच माहिती सांगितली जाते की आपली पण विचारपूस करत आहेत. त्यांच्याच समस्यांचा पाढा वाचत आहेत का. मुख्य व्यक्तीची देहबोली. स्वतःहून त्यांचे घर आपणास दाखवतात का, चर्चेतील मोकळेपणा अशा विविध गोष्टींंच्या निरीक्षणावरून त्या कुटुंबाच्या “बॉडी माइंड मेकॅनिझम “चा बहुतांश अंदाज आपण करू शकतो.
……
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे
—
Dinesh Pant e1610813906338
पंडित दिनेश पंत
शंकासमाधान

ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या  WhatsApp नंबरवर पाठवावे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जेलरोडला सीसीटिव्ही कॅमेरा बिल्डींगच्या आवारात बसवल्याच्या रागातून चारचाकी पेटवली 

Next Post

इंडिया दर्पण विशेष – भन्नाट – निंजाकार्ट

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
homebanner mobile

इंडिया दर्पण विशेष - भन्नाट - निंजाकार्ट

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rohit pawar

या वादग्रस्त नेत्यांचे पहिले राजीनामे घ्या..!…आमदार रोहित पवार यांनी केली मागणी

ऑगस्ट 8, 2025
crime11

वाहतूक दंडाच्या नावाने सायबर भामट्यांनी अनेकांचे बँक खाते केले रिकामे…आयटीअ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल

ऑगस्ट 8, 2025
modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात दूरध्वनीवरून संवाद…ही झाली चर्चा

ऑगस्ट 8, 2025
note

ठेवीदारांना मिळणार दिलासा…पैसे परत मिळवून देण्याची कार्यवाही गतीने करण्याचे गृह राज्यमंत्र्यांनी दिले निर्देश

ऑगस्ट 8, 2025
सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार 2 1024x682 1

सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार…

ऑगस्ट 8, 2025
khadse

खेवलकर दोषी असेल तर फाशी द्या, मग जावई का असेना….एकनाथ खडसेंचा पलटवार

ऑगस्ट 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011