आजचे राशीभविष्य – सोमवार – २८ डिसेंबर २०२०
मेष- व्यवहार कुशलता गरजेची
वृषभ- आर्थिक सावधानता
मिथुन- गैरवाजवी अपेक्षा नको
कर्क- कामाशी काम ठेवा
सिंह- अनपेक्षित पाहुणे
कन्या- दानधर्माचा दिवस
तूळ- कुलदैवत स्मरण
वृश्चिक- प्रगतीसाठी टाईम टेबल गरजेचे
धनु- वडिलधाऱ्यांचा सहवास
मकर- कर्ज प्रकरणे सांभाळा
कुंभ- जुने मित्र भेटतील
मीन- महत्वाचे कागदपत्र सांभाळा.
………
शंकासमाधान
प्रश्न- किशोर – नीलम रत्न केव्हा वापरावे?
उत्तर- निलम रत्नाचा संबंध शनी ग्रह आहे. कुंडलीमध्ये शनी ग्रह लग्नेश पंचमेश षष्ठम अष्टम नवम आणि द्वादश या स्थानामध्ये कोणत्याही ग्रहाच्या युती शिवाय असल्यास नीलम वापरावा. कुंभ किंवा मकर रास असता चंद्र षष्ठ अष्टम अथवा द्वादश ठिकाणी असल्यास. नीलम रत्न हे डाव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये लोखंड धातू वापरतात. मधल्या बोटाच्या खालील उंचवट्यावर जाळी फुली अर्धवट तीळ असल्यास देखील नीलम वापरतात. नीलम रत्न तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापरावे. साडेसाती मध्ये मधल्या अडीचकि मध्ये देखील नीलम वापरतात. हलक्या निळसर रंगाचा सिलोन नीलम हा बर्यापैकी महाग असतो.
…..
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?cat=22