आजचे राशीभविष्य – सोमवार – २१ डिसेंबर २०२०
मेष- अपडेट राहा
वृषभ- आप्तेष्टांच्या भेटीगाठी
मिथुन- आर्थिक घडी सावरेल
कर्क- त्रागा करू नये
सिंह- डोळ्यांची काळजी घ्या
कन्या- शुभ प्रसंग
तूळ- त्रयस्थ दृष्टिकोन गरजेचा
वृश्चिक- श्रेयाची अपेक्षा नको
धनु- गुरुतुल्य व्यक्तींचा सहवास
मकर- भावनिक ट्रॅक सांभाळा
कुंभ- अनपेक्षित खरेदी
मीन- महत्त्वाच्या गाठीभेटी.
…………
शंकासमाधान
प्रश्न- स्वाती – पंचरत्न पेंडंट म्हणजे काय?
उत्तर- कुंडलीमध्ये बुध रवि शुक्र मंगळ गुरु हे ग्रह कशा स्थितीत आहेत ते प्रथम पाहिले जाते. त्यासोबतच हातावरील या ग्रहांची स्थाने किती बाधित आहेत याचा अभ्यास केला जातो. या दोन्ही गोष्टी जर बऱ्यापैकी नकारात्मक असतील तर या ग्रहांची संबंधित पन्ना पुष्कराज ZIRCON पोवळा आणि माणिक या रत्नांचे पेंडंट सुचवले जाते त्याला पंचरत्न पेंडंट म्हणतात.. त्यामध्ये कधीकधी चंद्रासाठी मोती दिला जातो अशावेळी पोवळे सुचवले जात नाही. पंचरत्न पेंडंट गुरुवारी धारण करतात.. त्यासोबत विशिष्ट प्रकारचा जप सुचवला जातो, असे पेंडंट तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने घ्यावे.
…….
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ आहे..
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.