आजचे राशीभविष्य – सोमवार – २३ नोव्हेंबर २०२०
मेष- प्रगतीपथावर दमदार पाऊल
वृषभ- पूर्वसंचिताचा फायदा
मिथुन- आर्थिक अंदाज बरोबर ठरतील
कर्क- सरकारी प्रकरणे मार्गी लागतील
सिंह- गुंतवणुकीत लाभ
कन्या- व्रतवैकल्य घडतील
तूळ- वास्तुमध्ये अंतर्गत आदलाबदल
वृश्चिक- गैरसमजाने लॉंग टर्म तोटा
धनु- जनसंपर्क फायद्याचा
मकर- नवीन व्यवसायात जडणघडण
कुंभ- वाद-विवाद टाळा
मीन- ज्येष्ठांचा वरदहस्त
…..
शंकासमाधान
प्रश्न- प्रणव – कुंडलीतील तृतीय स्थान व त्यातील राशी याबद्दल माहिती मिळावी?
उत्तर- कुंडलीतील तृतीय स्थानी मेष रास असेल तर जलद गतीने कामे केली जातात… वृषभ रास असेल तर कमी श्रमात संचय करण्याकडे कल.. मिथुन रास असेल तर शारीरिक श्रमा ऐवजी बुद्धीने कामे करण्याकडे कल…. कर्क रास असेल तर वागणुकीत सौम्यपणा… सिंह रास असेल तर अधिकारी पद मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न…. कन्या रास असेल तर धरसोड वृत्ती… तुळ रास असेल तर आपल्याबरोबर इतरांचाही फायदा पाहिला जातो…. वृश्चिक रास असेल तर स्वभावाचा अंदाज येणे कठीण…. धनु रास असेल तर धार्मिक पणा जोपासला जातो… मकर रास असेल तर फक्त कौटुंबिक विचार होतो… कुंभ रास असेल तर आज चे उद्या बघू… मीन रास असेल तर परोपकारी स्वभाव असतो.. अशा पद्धतीने तृतीय स्थानी असलेल्या राशी स्वभाव दर्शन करतात…..
आजचा राहू काळ
सकाळी ७.३० ते ९
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.