आजचे राशीभविष्य (सोमवार १४ सप्टेंबर २०२०)
मेष – वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता
वृषभ – शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ
मिथुन – शब्दाने शब्द वाढवू नये
कर्क – श्रमाचे चीज होईल
सिंह – योग्य कृती होईल
कन्या – आश्वासन टाळा
तूळ – झेपेल तेवढे जबाबदारी घ्या
वृश्चिक – नसती उठाठेव नको
धनु – ठसा उमटवाल
मकर – धकाधकीत दिवस जाईल
कुंभ – गैरसमज टाळा
मीन – अवलंबून राहु नये
————
शंकासमाधान
प्रश्न – श्री प्रकाश- विदिशा वास्तु म्हणजे काय ?
उत्तर- ज्या वास्तूमध्ये पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या मुख्य दिशा कोपऱ्यात व ईशान्य आग्नेय नैऋत्य वायव्य या उपदिशा मुख्य देशांचे ठिकाणी येतात ती विदिशा वास्तु होय
प्रश्न – सौ सोनवणे- माझ्या कुंडली प्रमाणे मी कोणता रत्न खडा वापरावा ?
उत्तर -आपण अमेथिस्ट रत्न दोन कॅरेटमध्ये चांदीत अनामिकेत वापरावे..
प्रश्न – सोनवणे- वास्तुचा उमरा लाकडाचा का ग्रॅनाईटचा ?
उत्तर– वास्तूला लाकडी उमरा लावला तरच ती चौकट बनते अन्यथा ग्रॅनाईटमुळे त्री कट प्रवेश होतो
————
आजची वास्तू टीप-
वास्तूमध्ये रोज एक मंगल कलश दररोज भरून ठेवावा त्यातील पाणी रोज बदलावे…
आजची रत्न टीप.-
पुष्कराज रत्न सुचवले असल्यास सिलोन क्लिअर प्रकारातील वापरावे…
देवारा टीप-
देवपूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू या ब्रँडेड आणाव्यात कारण त्यापासून मिळणारी ऊर्जा ही शेवटी आपल्याच वास्तूला मिळणार आहे…
रुद्राक्ष टीप-
गणेश रुद्राक्ष घेताना त्याची सोंड कृत्रिम रित्या चिटकवली आहे की काय याची खात्री करावी….
आजचा राहू काळ
सकाळी साडेसात ते नऊ असल्याने या काळात शुभ कार्य करू नये.
—–
पंडित दिनेश पंत
……………………
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.