आजचे राशीभविष्य – शुक्रवार – ३० ऑक्टोबर २०२०
मेष- व्यवसायात महत्त्वाचा निर्णय
वृषभ- उत्सव समारंभ
मिथुन- यशाचे पर्व सुरू
कर्क- गुंतवणूक फलद्रूप होईल
सिंह- अनपेक्षित यश
कन्या- मध्यस्थी कराल
तूळ- उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील
वृश्चिक- सु संधीचा सुसंवाद
धनु- मोठा व्यवहार जपून
मकर- जास्त कॅल्क्युलेशन नको
कुंभ- सिक्सर फिक्स- शॉट मारला तर..
मीन- मागण्या मर्यादित ठेवा
……
काल आपण कुंडली पाहून विवाह जुळवताना मेष राशी व तिच्या कोणत्या नक्षत्रांचे इतर बारा राशी व त्यांच्या नक्षत्रांमध्ये गुण मिलन कमी होते. याकरता तज्ज्ञांना भेटणे गरजेचे ठरते. अशा जोड्या बघत होतो. आज मेष राशीच्या उर्वरित राशी व नक्षत्रांची गुण मिलन कमी होते ते बघू.. वधू-वर दोन्ही मेष रास भरणी नक्षत्र.. मेष भरणी- वृषभ मृग.. मेष भरणी -मिथुन मृग.. मेष भरणी- तूळ चित्रा.. मेष भरणी -मकर धनिष्ठा.. मेष भरणी- कुंभ धनिष्ठा… त्याचप्रमाणे – वधू-वर दोन्ही मेष कृतिका… मेश कृतिका- वृषभ रोहिणी.. कृतिका- वृषभ मृग.. मेश कृतिका- सिंह मघा.. मेष कृतिका- तुळ स्वाती.. मेष कृतिका- धनु उत्तराषाढा.. उमेश मेष- मकर उत्तराषाढा आणि श्रवण.. मकर कृतिका- मीन रेवती… अशाप्रकारे वधू-वरांच्या राशी नक्षत्रांच्या जोड्या येत असल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा.. यामध्ये मेष आणि कन्या या राशी मध्ये कोणतीही गुणमिलन होत नाही…
उद्या वृषभ राशि तीच्या नक्षत्रांशी अन्य बारा राशींचे विवाह मिलान कोष्टक बघू
……
पुष्कराज टीप-
पुष्कराज सिलोन रत्न महाग असल्याने त्याला पर्याय म्हणून बँकॉकअथवा टोपाझ रत्न वापरून बघावे.
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे..
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.