आजचे राशीभविष्य – शुक्रवार – ९ एप्रिल २०२१
मेष – वरिष्ठांनी सोपविलेली जबाबदारी पार पाडाल
वृषभ – मान-अपमान यात अडकू नये
मिथुन – कार्यक्षेत्रात प्रगतीच्या संधी
कर्क – कार्यात दिरंगाई नको
सिंह – काटेकोर आर्थिक नियोजन गरजेचे
कन्या – सहकाऱ्यांबरोबर चे मतभेद दूर करा
तूळ – शांतपणे बदल स्वीकारा
वृश्चिक – यशप्राप्ती होईल
धनु – समस्या निवारणार्थ पुरेपूर बौद्धिक क्षमता वापरा
मकर – व्यवहारात आर्थिक लाभ
कुंभ – ऐकीव बाबींवर मत ठरवू नये
मीन – पित्तविकार सांभाळा
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.