तूळ – आरोप-प्रत्यारोपा मध्ये बहुमोल वेळ वाया घालवू नये
वृश्चिक – अडचणींवर संयमाने मात करा
धनु – कल्पकता व अनुभव याचा समन्वय आवश्यक
मकर – कौटुंबिक वातावरण उत्तम राहील
कुंभ – बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्या
मीन – अंगभूत कलागुणांना वाव मिळेल
……..
शंकासमाधान
प्रश्न – विश्वंभर – वास्तूचे ब्रम्ह तत्व म्हणजे काय? त्याचे काय महात्म्य आहे?
उत्तर- वास्तुशास्त्राप्रमाणे स्वतंत्र वास्तुमध्ये ब्रह्म तत्वाला हृदयाचे स्थान दिले आहे. आपल्या वास्तूच्या कार्पेट एरियाचे उभे तीन व आडवे तीन अशा समान भागांवर रेषा काढल्यास एकूण नऊ भाग मिळतात. त्यातील मध्यवर्ती भागास वास्तूचे ब्रम्ह तत्व म्हणतात. वास्तुशास्त्राप्रमाणे हा महत्त्वाचा भाग हा संपुर्ण मोकळा असावा. त्यावर कोणत्या प्रकारची भिंत, कॉलम, टॉयलेट, बाथरूम, DUCT, जड ओझे असू नये. ब्रह्म तत्त्वाचा मोकळा भाग आकाशतत्त्व पर्यंत मोकळा असावा. स्वतंत्र वास्तू बांधतानाच अशा प्रकारची रचना करून घ्यावी. ब्रह्म तत्व इतकाच भाग आकाश तत्त्वाचा मोकळा सोडावा. त्यातून थेट उजेड ब्रम्ह तत्त्वावर घ्यावा.
…..
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे…
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!