आजचे राशीभविष्य – शुक्रवार – २५ डिसेंबर २०२०
मेष- अपेक्षा मर्यादित ठेवा
वृषभ- कुच खट्टा कुच मीठा
मिथुन- विचार थोडक्यात मांडा
कर्क- व्यापक विचार हवा
सिंह- दीर्घकालीन योजना कराव्यात
कन्या- आर्थिक तडजोड
तूळ- तोल मोल के बोल
वृश्चिक- अति परिचयात अवज्ञा
धनु- बाहेरचे टेन्शन घरात नको
मकर- अनुभवी सल्ला ऐका
कुंभ- पित्ताचा त्रास संभवतो
मीन- खाण्यापिण्याची काळजी घ्या.
……….
शंकासमाधान
प्रश्न- पल्लव – वास्तूमध्ये पादत्राणे अर्थात चपला ठेवण्याची जागा कुठे असावी?
उत्तर- चपला केव्हाही दाराबाहेर प्रवेशद्वारासमोर काढू नये. त्याकरता जागा असल्यास तेथे छोटे बंदिस्त कपाट असावे त्यामुळे चपला दिसणार नाहीत. वास्तुमधील पश्चिम वायव्य किंवा उत्तर वायव्य कोपरा याठिकाणी चपला काढण्याची जागा करावी. तुटक्या चपल बूट घरात ठेवू नये. चपला ठेवताना विजोड अवस्था ठेवू नये. उलट पालट स्थितीतही ठेवत नाहीत. चपला बूट घातलेल्या अवस्थेत उंबरठा ओलांडू नये. त्या हातात घेऊनच आत मध्ये अथवा बाहेर जावे. उत्तर दिशा पूर्व दिशा ईशान्य दिशा अग्नेय दिशा त्याचप्रमाणे तुळशी वृंदावन काढलेली रांगोळी मुख्य दरवाजाच्या समोर चा भाग याठिकाणी चपला काढू नये.
….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे..
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?cat=22
https://indiadarpanlive.com/?cat=22