आजचे राशीभविष्य – शुक्रवार – १८ डिसेंबर २०२०
मेष- जबाबदारीत वाढ
वृषभ- खर्चाचे गणित जमेल
मिथुन- व्यवसायाचे दडपण
कर्क- कौटुंबिक जबाबदार्या वाढतील
सिंह- अनपेक्षित यश
कन्या- किरकोळ वाद टाळा
तूळ- कार्याचे मोल होईल
वृश्चिक- आरोग्य सांभाळा
धनु- सर्वसमावेशक भूमिका घ्या
मकर- मित्र परिवाराच्या भेटी
कुंभ- वादातीत रहा
मीन- परीक्षेचा काळ.
……..
शंकासमाधान
प्रश्न- वैष्णव- फार्म हाऊस बांधताना स्विमिंग टँक कोणत्या दिशेस घ्यावा?
उत्तर- वास्तूमध्ये-पाच तत्त्वांचे अधिष्ठान असते त्यामधील जलतत्त्व North East भागात असते त्या भागामध्ये स्विमिंग टॅंक बांधावा. पिण्याच्या पाण्याची टाकी देखील ईशान्येला घ्यावी बोरिंग करताना ईशान्येला करावे लोटस पोंड हादेखील ईशान्येला करावा. स्विमिंग टॅंक ची रचना उत्तर मध्या पासून ब्रह्म तत्त्वातून ३० अंश वायव्येकडे तर पूर्व मध्यापासून ब्रह्म तत्त्वातून ३० अंश आग्नेयेकडे एवढ्या विस्तारात स्विंमिंग टॅंक करता येईल. स्विमिंग टॅंक आग्नेय कोपरा दक्षिण दिशा नैऋत्य दिशा वा पश्चिम दिशा या भागात घेऊ नये….
आजचा राहू काळ
साडे दहा ते बारा आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?cat=22
https://indiadarpanlive.com/?cat=22