आजचे राशीभविष्य – शुक्रवार – ११ डिसेंबर २०२०
मेष- भावनिक घालमेल
वृषभ- आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा
मिथुन- कामात लक्ष केंद्रित करा
कर्क- आरोग्याची कुरकुर दुर्लक्ष नको
सिंह- व्यवहार लाभदायक ठरतील
कन्या- कौटुंबिक मतभेद टाळा
तूळ- आग्रहाचा आहार नको
वृश्चिक- रखडलेली कामे मार्गी लागतील
धनु- वाद-विवाद टाळा
मकर- संघर्षात यश
कुंभ- गैरसमज नको
मीन- कार्यसिद्धीचा आनंद
…….
शंकासमाधान
प्रश्न- शेखर – थोरामोठ्यांच्या पाया पडणे यामागे काय भावना असते?
उत्तर- पाया पडण्याच्या क्रियेला आपण जर चुंबकीय शास्त्राच्या दृष्टीने बघितले तर आपले डोके हे उत्तर ध्रुव व पाय हे दक्षिण ध्रुव मानले जातात. चुंबकीय लहरींचा नियमानुसार एकमेकांच्या विरुद्ध POLE एकमेकांकडे आकर्षित होतात व त्यातून एकमेकातील उर्जा लहरी प्रवाहित होतात याच पद्धतीने ज्येष्ठांच्या किंवा ज्ञानी लोकांच्या पाया पडल्यास म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवले तर त्यांचे पाय हा दक्षिण ध्रुव व आपले डोके हा उत्तर ध्रुव एकमेकांच्या संपर्कात आल्याने त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा लहरी आपल्या शरीरात प्रवाहित होतात एरवी आपण पायाला पाय लागला तर सॉरी म्हणतो पण त्याच्या पायावर डोकं ठेवतो त्यामागे हेच चुंबकीय लहरी शास्त्र असते. पायाला पाय लागणे ‘डोक्यावर डोके आपटणे हे समान POLE नकारात्मक घर्षण होय त्यामुळे ते टाळले जाते. अर्थात काही ज्येष्ठ अथवा ज्ञानवंत लोक पायाला स्पर्श करू देत नाहीत आपल्यातील सकारात्मक उर्जा लहरी ज्ञान लहरींचा प्रवाह शरीराबाहेर जाऊ नये असा देखील उद्देश असू शकतो….
आजचा राहू काळ
सकाळी साडे दहा ते बारा आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.